¡Sorpréndeme!

छी:!! त्या बाईवर मी बोलणार नाही; पेडणेकरांचा शीतल म्हात्रेंवर घणाघात| Sheetal Mhatre| Kishori Pednekar

2022-10-06 72 Dailymotion

बाळासाहेब यांचे मार्केट करून शिंदे गटाकडून जे काय केलं जातंय सगळे म्हणले शिवसेना संपली. काल दाखवून दिलं जे जातात त्यांच्यामुळे कोणताच पक्ष संपत नाही. एक पोस्टर आलं त्यावर बाळासाहेब च नव्हते चूक लक्षात आल्यावर दुसरं पोस्टर लावलं. स्क्रीप्टचं भाषण होतं तुलना केली तर उद्भवजींना व्यवस्थित सर्व साद प्रतिसाद देत होते. बिकेसी ला भाषण सुरू झाल्यावर अनेक लोक उठून जात होते हे टिव्हीवर पाहिलं

#KishoriPednekar #UddhavThackeray #DasaraMelava #EknathShinde #ShivSena #ShivajiPark #BKC #Dussehra #SheetalMhatre #Mumbai #Maharashtra